जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच: आज १६८ रुग्णांची भर

Foto

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडे सहा हजार पार

जिल्ह्यात आज जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १६८ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही साडे सहा हजार पार गेली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज ६६८१ वर जाऊन पोहोचली आहे. यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. 
आज सकाळी १६८ नवीन रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत एकूण ६६८१ कोरोनाबाधित आढळले आहे. त्यापैकी ३२४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर ३०० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या ३१४० रुग्णांवर उपचार सुरू आहे.

शहरात १२० रुग्ण
शहरात आज सकाळी १२० रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ १, घाटी परिसर १, हिलाल कॉलनी १, बेगमपुरा १, हर्सुल १, सातारा परिसर २, संजयनगर २, द्वारकापुरी १, पद्मपुरा ४, आकाशवाणी परिसर १, क्रांती चौक १, पन्नालालनगर १, जय विश्वभारती कॉलनी १, चेलिपुरा १, धूत हॉस्पीटल परिसर १, हनुमाननगर, उल्कानगरी ३, राजनगर ५, शिवाजीनगर ३, शिवशंकर कॉलनी १, नारायण कॉलनी, एन दोन १, चौधरी कॉलनी ४, बेगमपुरा २, हडको एन अकरा ३, सिडको एन नऊ २, सुरेवाडी २, सारा वैभव १, एकतानगर १, अल्पाईन हॉस्पीटल परिसर ३, इमराल्ड सिटी २, गजानननगर १, रेल्वे स्टेशन परिसर ६, पुंडलिकनगर १, इतर १, रायगडनगर १, शिवनेरी कॉलनी १, जयभवानीनगर २, एन चार सिडको १,पडेगाव २, न्यायनगर १, टीव्ही सेंटर १, सुभाषचंद्र बोसनगर १, नेहरूनगर ६, एसीपी ट्रॅफिक ऑफिस परिसर १, छावणी १, एन दोन सिडको २, न्यू हनुमाननगर १, जय भवानीनगर १, विशालनगर, गारखेडा १, रेल्वे स्टेशन परिसर ३, अरिहंतनगर १, पद्मपुरा १, अविष्कार कॉलनी, एन सहा १,वसंत विहार, देवळाई रोड, बीड बायपास १, हनुमाननगर १, अल्पाइन हॉस्पीटल परिसर १, गारखेडा २, मथुरानगर १, विष्णूनगर १, चिकलठाणा १, नुपूर सिनेमा परिसर, सिडको २, मयूर पार्क ५, एन दोन सिडको ४, हर्सूल, पिसादेवी १, दशमेशनगर १, वेदांतनगर १, जय भवानीनगर २, प्राइड रेसिडन्सी १, टीव्ही सेंटर १, शास्त्रीनगर २, अशोकनगर, सिंधी बन १ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत. 

ग्रामीण भागातील ४८ रुग्ण
ग्रामीण भागात ४८ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात सार्थ सिटी, वाळूज १, अजिंठा १, जय भवानीनगर, बजाजनगर १, एमआयडीसी वाळूज १, फुले नगर, बजाजनगर १, सिडको, बजाजनगर १, पंचगंगा सोसायटी, बजाजनगर १, सिडको महानगर १, नीलकमल सोसायटी बजाजनगर १, वडगाव, बजाजनगर २, वाळूज महानगर १, त्रिमूर्ती चौक, बजाजनगर १, वडगाव कोल्हाटी १, गोल्डन सिटी, वडगाव कोल्हाटी ५, जागृती हनुमान मंदिर परिसर २, हॉटेल वृंदावन परिसर, बजाजनगर ४, प्रताप चौक, बजाजनगर १, साजापूर, बजाजनगर १, कृष्णा कोयना सोसायटी बजाजनगर ३, साईनगर, बजाजनगर १, दिग्व‍िजय सोसायटी बजाजनगर १, विश्वविजय सोसायटी बजाजनगर १, चिंचबन सोसायटी बजाजनगर १, शिवराणा चौक बजाजनगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर १, तोंडोली, पैठण १, कुंभारवाडा, पैठण १, माळुंजा १, वाळूज गंगापूर १, रांजणगाव १, भेंडाळा, ता. गंगापूर १, शिवशक्ती कॉलनी, वैजापूर १, आयोध्या नगर, बजाजनगर १, क्रांती नगर, बजाजनगर २, अंधानेर, कन्नड १, रांजणगाव १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.